MMRDA म्हणजे काय? MMRDA बद्दल माहिती MMRDA Full Form in Marathi
मित्रांनो मुंबई ही आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे. सर्व मोठमोठे व्यवहार तसेच वस्तूची आयात आणि निर्यात ही मुंबई महामार्गावरून होत असते. त्यामुळे मुंबईला आपल्या भारताचा केंद्रबिंदू म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
आर्थिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या या मुंबईचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि मुंबई शहराची सर्व व्यवस्थापन करण्यासाठी MMRDA या संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
MMRDA म्हणजे काय? MMRDA बद्दल माहिती MMRDA Full Form in Marathi
त्यामुळे मुंबई मध्ये राहणारा सर्व व्यक्तींना तसेच मुंबई शहराच्या आसपास प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांना MMRDA बद्दल नक्कीच माहिती असेल. परंतु मुंबई शहर व्यतिरिक्त इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांना MMRDA बद्दल पुरेशी माहिती नाही म्हणून आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही सर्वांसाठी MMRDA म्हणजे काय? आणि MMRDA full form in Marathi घेऊन आलोत.
MMRDA Full Form in Marathi
मित्रांनो, MMRDA म्हणजेच “Mumbai Metropolitan Region Development Authority”. MMRDA full form in Marathi ” मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण” असा होतो
MMRDA महाराष्ट्र सरकारचे एक संस्था असून ती मुंबई शहरासाठी कार्यरत असते मुंबई शहराचे सर्व व्यवस्थापन तसेच मुंबई शहराची सुरक्षित इथली जबाबदारी या संस्थेवर आहे.
MMRDA म्हणजे काय?
MMRDA म्हणजे ” Mumbai Metropolitan Region Development Authority” ज्याला मराठी भाषेमध्ये ” मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण” असे म्हणतात.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संस्थेची स्थापना महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत करण्यात आली.mmrda हे संस्था मुंबई शहरासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कार्यरत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण अधिनियम 1974 नुसार 26 जानेवारी 1975 रोजी करण्यात आली. प्राधिकरण हे MMRDA चे धोरण ठरविणारी सर्वोच्च संस्था आहे. एमएमआरडीए च्या अंतर्गत मुंबई मधील सर्व उपक्रमांचे आणि पर्यवेक्षण चे नियंत्रण केले जाते. MMRDA एकूण 17 सदस्य आणि महाराष्ट्र सरकारचे शहरी विकास मंत्री अध्यक्ष देखील असतात.
MMRDA चे सतरा सदस्य कोण कोणते आहेत?
मित्रांनो आजच्या MMRDA full form in Marathi लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एमएमआरडीए चे 17 सदस्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे जे पुढील प्रमाणे आहे :
- गृहनिर्माण मंत्री
- नगरविकास राज्यमंत्री
- अध्यक्ष
- मुंबईचे महापौर
- स्थायी समिती
- बृहन्मुंबई महानगरपालिका
- बृहन मुंबई महानगरपालिकेचे तीन नगराध्यक्ष किंवा नगरसेवक
- महाराष्ट्र विधानसभेचे दोन सदस्य़
- बृहन्मुंबई महानगरपालिका चे महानगर पालिका आयुक्त
- सचिव
- नगर विकास
- गृहनिर्माण
- सिडको
- व्यवस्थापकीय संचालक
- MMRDA महानगर आयुक्त
FAQ:
1) MMRDA full form in Marathi काय होतो?
उत्तर: MMRDA full form in Marathi ” मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण” असा होतो.
2) MMRDA ची स्थापना केव्हा झाली?
उत्तर: MMRDA ची स्थापना 26 जानेवारी 1975 रोजी करण्यात आली.
3) MMRDA मध्ये एकूण किती सदस्य आहेत?
उत्तर: एम एम आर डी ए मध्ये एकूण 17 सदस्य आहेत.
4) MMRDA म्हणजे काय?
उत्तर: MMRDA म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण होय.
तर मित्रांनो MMRDA full form in Marathi हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
धन्यवाद!!!