बीडीओ (BDO) चा फुल फॉर्म । BDO Full Form in Marathi
मित्रांनो तुम्ही बीडिओ बद्दल नक्कीच ऐकले असेल. बिडिओ हे एक पद आहे.
आपल्यातले बहुतांश विद्यार्थी हे बीडीओ होण्याचे स्वप्न पाहात असतात. परंतु आपल्याकडील बहुतांश जणांना BDO बद्दल पुरेशी माहिती नाही.
बीडीओ (BDO) चा फुल फॉर्म । BDO Full Form in Marathi
म्हणून आजच या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी BDO full form in Marathi घेऊन आलोत त्याच सोबत BDO बद्दल काही महत्त्वाची माहिती देखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
BDO म्हणजे काय?
BDO हा एक अधिकारी आहे जो त्या त्या क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करत असतो. बिया डी ओ ला गट विकास अधिकारी असे म्हटले जाते.जन विकासासाठी ज्या योजना लागू केल्या जातात त्या योजना BDO म्हणजेच गट विकास अधिकारी हे लागू करतात.
BDO अधिकारी यांच्याकडे गटाचा विकास करणे हे कार्य असते, गट विकासासाठी जे पण कार्य असतात ते सर्व गट विकास अधिकारी बघत असतात, त्यांच्या योजना सुरळीतपणे पार पाडणे, जिल्ह्यातील प्रत्येक गटातील योजनांचा विकास यांचा ताळमेळ बघणे हे बिडीओ चे मुख्य कार्य असते.
BDO च्या परवानगी शिवाय त्याच्या क्षेत्रामध्ये कोणतेही काम केले जात नाही. कोणत्याही क्षेत्राचे किंवा योजनेचे काम सुरू करायचे असेल तर BDO च्या अधिपत्याखालीच ते काम सुरू केले जाते. प्रत्येक योजनांमध्ये किंव्हा कार्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका हे गट विकास अधिकारी बजावत असतात. सरकारच्या सर्व नियमांचे पालन करण्यात ही BDO ची जबाबदारी असते.
BDO Full Form in Marathi
मित्रांनो आम्हाला अशा आहे की आता आपणास बिडीओ म्हणजे काय हे कळाले असेल आता आपण BDO full form in Marathi पाहूया.
मित्रांनो, BDO full form in English “Block Department Office” असा होतो तर, BDO full form in Marathi ” गट विकास अधिकारी किंवा खंड विकास अधिकारी” असा होतो.
BDO चे काम हे खूप महत्त्वाचे असते. एखाद्या क्षेत्रामध्ये मध्ये लागू होणार्या नव्या योजना या सर्व बिडीओ च्या अंतर्गत होत असतात.
बिडिओ अधिकारी यांचा मुख्य उद्देश आपल्या गटाचा विकास करणे हा असतो. म्हणूनच यांना “गट विकास अधिकारी ” असे म्हटले जाते. गट विकास अधिकारी हे त्यांच्या अंतर्गत असलेल्या योजना या सुरळीतपणे पार पडतात की नाही याकडे लक्ष देतात. जिल्ह्यात असलेल्या प्रत्येक गटाचा विकास पाहण्याचे काम हे गट विकास अधिकारी याकडेच असते.
BDO कसे व्हावे?
मित्रांनो आपल्यातील बहुतांश व्यक्ती विचार करत असतील की बिडिओ होण्यासाठी काय करावे लागते? तर आम्ही तुम्हाला आजच्या BDO full form in Marathi लेखाच्या मार्फत सांगू इच्छितो की BDO होण्यासाठी खालीलप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे.
गटविकास अधिकाऱ्यांची निवड ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी परीक्षा मार्फत केली जाते. गट विकास अधिकारी ह level-1 आणि level-2 या दर्जाचा अधिकारी असतात.
Mpsc परीक्षेसाठी तुमच्याकडे तुमच्या कडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
BDO अधिकाऱ्याची कार्य
मित्रांनो, BDO अधिकारी हा आपली कार्य वेगवेगळ्या प्रकारे आपले कार्य पार पाडत असतो. बिडीओ अधिकार्याचे मुख्य कार्य पुढीलप्रमाणे असतात.
- ग्रामविकासासाठी शासनाने आणलेल्या योजना सुरळीतपणे पार पाडणे.
- जिल्ह्यात असलेल्या प्रत्येक गटाचा विकास पाहणे.
- गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा मुख्य असतो त्यामुळे सर्व कागदपत्रे ही बिडिओ च्या ताब्यात असतात.
- पंचायत समितीच्या कार्याचा अहवाल वेळोवेळी मुख्य कार्यालयाला कळविणे.
तर मित्रांनो, BDO full form in Marathi हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
Read More :
धन्यवाद!!!