CBSE म्हणजे काय? । CBSE बद्दल माहिती CBSE Full Form in Marathi

CBSE म्हणजे काय? । CBSE बद्दल माहिती CBSE Full Form in Marathi

मित्रांनो जर दहावी बारावीचे विद्यार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये एखादा दहावी बारावीचा विद्यार्थी असेल तर तुम्ही सीबीएसई हा शब्द नक्कीच ऐकला असेल.

जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल बोलणे जाते तेव्हा सीबीएसई हा शब्द नक्कीच ऐकायला मिळतो त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना सीबीएसई म्हणजे काय आणि CBSE full form in Marathi माहिती असणे खूप आवश्यक आहे.

CBSE म्हणजे काय? । CBSE बद्दल माहिती CBSE Full Form in Marathi

म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या साठी सीबीएसई म्हणजे काय आणि CBSE full form in Marathi घेऊन आलोत.

CBSE म्हणजे काय?

मित्रांनो आपण नेहमीच दहावी किंवा बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लावण्याच्या वेळी सीबीएसई या वेबसाईटवर जातो. आणि सीबीएसई बोर्डाचे निकाल पाहतो.

म्हणजेच सीबीएसई हे एक बोर्ड आहे सीबीएसई या बोर्डाच्या अंतर्गत दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत असतात.

CBSE चा अर्थ “Center Board of Secondary Education” असा होतो.

CBSE म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड होय. हे एक शिक्षण बोर्ड आहे ते भारतातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी शाळांच्या संबंधित आहे.

CBSE या बोर्डाची स्थापना तीन नोव्हेंबर 1962 रोजी झाली. CBSE या बोर्डाच्या मुख्य उद्देश म्हणजे “शिक्षण संस्था म्हणजेच शाळा आणि कॉलेज यांना अधिक प्रभावशाली दृष्टिकोनातून फायदा करून देऊन विद्यार्थ्यां च्या शैक्षणिक शक्तीचा विकास करणे” असा आहे. वर्तमान काळामध्ये CBSE चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

CBSE हे बोर्ड कडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शेवटची परीक्षा घेतली जाते.

तसेच इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरच्या या क्षेत्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची JEE ही परीक्षा याच CBSE बोर्डा कडून घेतली जाते.

CBSE Full Form in Marathi

मित्रांनो, CBSE Full Form in English “Center Board of Secondary Education” असा होतो, तर CBSE full form in Marathi ” केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड” असा होतो.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड हे भारत सरकारचे एक शैक्षणिक बोर्ड आहे जे केंद्र सरकारच्या अंतर्गत असते. हे बोर्ड देशातील सर्व केंद्रीय शाळा, विद्यालय आणि केंद्र सरकारची मान्यता खाजगी शाळा, विद्यालयांना प्राप्त करून देते.

CBSE या बोर्डाच्या अंतर्गत भारतातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा, महाविद्यालयातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात.

मित्रांनो आम्हाला आशा आहे की आता आपणास सीबीएसई म्हणजे काय? आणि CBSE full form in Marathi कळालेच असेल आता आपण CBSE या बोर्डाचा मुख्य उद्देश पाहणार आहोत.

CBSE बोर्डाचा मुख्य उद्देश काय आहे?

  1. सीबीएससी या बोर्डाचा मुख्य उद्देश शिक्षण संस्था म्हणजे शाळा आणि महाविद्यालय यांना राधिका प्रभावशाली पद्धतीने लाभ पोहोचवणे.
  2. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेणे.
  3. विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सोयी सुविधांचा फायदा करून देणे.

FAQ :

1) CBSE Full Form in Marathi काय होतो?

उत्तर: मित्रांनो, CBSE Full Form in Marathi “ केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड” असा होतो.

2) CBSE board स्थापना केव्हा झाली?

उत्तर: मित्रांनो, CBSE या बोर्डाची स्थापना 3 नोव्हेंबर 1962 रोजी झाली.

तर मित्रांनो, CBSE Full Form in Marathi हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

    धन्यवाद!!

    Leave a Comment